माझे सरकार

All Government Schemes, Jobs and Important news

Pradhanmantri Jan-Dhan Yojana 2023 : How to Enroll in the Scheme and Get Started

Contents

Pradhanmantri Jan-Dhan Yojana 2023 : The Government’s Plan to Financially Empower Every Indian

Pradhanmantri Jan-Dhan Yojna 2023 ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे 15ऑगस्ट 2014 ला भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या दिवशी सुरू करण्यात आली. ही योजना 2014 मधली सर्वात मोठी मानली जाते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आर्थिक बाबींचा विचार करून या योजनेसाठी हे पाऊल उचलले गेले. Pradhanmantri Jan-Dhan Yojna मुळेच बँकेच्या सेवा दूरपर्यंत पोहोचल्या आणि त्यामुळेच देशातील सामान्य जनतेचे करोडो मध्ये खाते खोलण्यात आली.Pradhanmantri Jan-Dhan Yojna (PMJDY) हे आर्थिक समावेशनासाठी एक राष्ट्रीय मिशन आहे ज्याचा उद्देश बँकिंग/बचत, ठेव खाते, प्रेषण, क्रेडिट, विमा, पेन्शन इत्यादीसारख्या वित्तीय सेवांमध्ये प्रभावी सार्वत्रिक प्रवेश आहे.

ही योजना सामान्य ते गरीब लोकापर्यंत पोहोचावी यासाठी Pradhanmantri Jan-Dhan Yojna 2023 (pmjdy) राबवण्यात आली. बरेचसे लोक या योजनेपासून वंचित होते आता मात्र बँकेच्या सेवा पण प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. हीच एक योजना अशी आहे जी गावागावांमध्ये कॅम्प लावून खाते उघडण्यात आलेले आहे. जन-धना खात्याला आधार लिंक करून त्यावर 2000 ते10,000 रुपये ओव्हर ड्राफ्ट सुविधा बिना गॅरेंटीची दिले जाते.

Pradhanmantri Jan-Dhan Yojana 2023
Pradhanmantri Jan-Dhan Yojna 2023

प्रधानमंत्री जनधन योजनेचामुख्य उद्देश

Pradhan Mantri Jan-Dhan Yojana 2023Main objectives

Pradhan Mantri Jan-Dhan Yojana या योजनेचा उद्देश कमी उत्पन्न व गरीब लोकांना बँकिंग क्षेत्रामध्ये सामील करून त्यांच्या मूलभूत गरजा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर ओरड्राफ्टद्वारे छोटे कर्ज उपलब्ध करणे, आत्मनिर्भर बनवणे व विमा इत्यादी सुविधा निर्माण करणे. Pradhanmantri Jan-Dhan Yojna (pmjdy) शासनाद्वारे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावर अभियानांतर्गत कोट्यावधी लोकांना आर्थिक मिशन तयार करून जोडण्यात आली आहे. या योजनेमुळे प्रत्येक कुटुंबाला बँकेच्या मूलभूत सुविधा देऊन त्यांना जोडून ठेवणे. बँकेची खाते आर्थिक दृष्ट्या साक्षर आणि कर्जाची उपलब्धता, पेन्शन, विमा सुविधा उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे.

प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ

Key Benefit of Pradhan Mantri Jan-Dhan Yojana 2023

Pradhanmantri Jan-Dhan Yojna 2023 ही केंद्र सरकार द्वारे राबविण्यात आली. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील क्षेत्रांमध्ये बँकेच्या सेवा उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. आज जवळपास बरेचसे लोक कुटुंब या बँकेच्या सेवेअंतर्गत सामील झाले आहेत. या योजनेचा लाभ अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांनी घेतलेला आहे.

  1. या योजनेत आपले बॅलन्स झिरो असेल तर कुठल्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.
  2. आर्थिक मदत अपघात विमा कवर 1,00000, सामान्य विमा कवर 30000.
  3. छोटा व्यवसाय चालू करायचा असेल तर 10,000 overdraft दिला जातो.
  4. खातेदारांना कोणतीही किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही.
  5. लाभार्थी त्यांच्या ठेवींवर व्याज घेऊ शकतात.
  6. कायदेशीर दस्तऐवज आणि ओळखपत्र पुराव्यांमध्‍ये तात्काळ प्रवेश नसलेले नागरिक किमान 12 महिने कागदपत्रे न बनवता छोटी खाती उघडू शकतात.
  7. ही योजना लाभार्थ्यांना पेन्शन आणि विम्यापर्यंत सहज प्रवेश प्रदान करते.
  8. लाभार्थी ₹10,000 पर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
  9. विशिष्ट मुदतीत मृत्यू झाल्यास लाभार्थ्यांना ₹30,000 पर्यंत जीवन संरक्षण विम्यासाठी मिळतात.

प्रधानमंत्री जनधन योजनेचा आढावा

Review of Pradhan Mantri Jan-Dhan Yojana

योजनेचे नावजनधन योजना (Pradhanmantri Jan-Dhan Yojana 2023)
केव्हा सुरू केलीऑगस्ट 2014
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
मंत्रालयअर्थमंत्रालय
क्षेत्रआर्थिक समावेश
पात्रताभारतीय नागरिक
प्रधानमंत्री जनधन योजना टोल फ्री नंबर11800 180 1111

प्रधानमंत्री जनधन योजना लोन 2023

Pradhan Mantri Jan-Dhan Yojana Loan 2023

Pradhanmantri Jan-Dhan Yojna 2023 योजनेअंतर्गत शासनाद्वारे बँकेच्या माध्यमातून 2014 ते 2015 पासून मोठ्या प्रमाणात झिरो बजेट खाते खोलण्यात आली यातूनच जनधन अकाउंट मध्ये दहा हजार रुपये पर्यंत ओव्हरड्राफ्ट देण्याचे योजिले. जो व्यक्ती आपल्या PMJDY खात्यामध्ये नियमित बचत करेल, त्या व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार10,000 पर्यंत कर्ज म्हणजेच ओव्हरड्राफ्ट दिले जाते, किंवा तुम्ही कोणता छोटा व्यवसाय चालू करण्याचे ठरविले असेल तर या योजनेद्वारे तुम्हाला छोटी राशी उपलब्ध करून दिली जाईल.

प्रधानमंत्री जनधन खाते कसे उघडायचे?

How to open Pradhan Mantri Jan Dhan account?

Pradhanmantri Jan-Dhan Yojna या योजनेसाठी खाते उघडणे अधिक सोपे आहे. तुमचे एखादे पण खाते उघडले नसेल, तर जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन बँक शाखेच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये खाते उघडू शकता. ही झिरो बजेट खाते असल्यामुळे तुमच्याजवळ बँकेत टाकण्यासाठी पैसे नसले तरी काहीच हरकत नाही कारण किमान रकमेची तरतूद केलेली नाही.बँक शाखेच्या ग्राहक केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म घेऊन भरून घ्या भरल्यानंतर आपले ओळखपत्र, पत्ता देऊन खाते उघडू शकता.


Read More : The best life insurance plan for your family : Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana


प्रधानमंत्री जनधन योजनेची पात्रता

Eligibility of Pradhan Mantri Jan Dhan Yojana

प्रधान मंत्री जन-धन योजना खाते उघडण्यासाठी पात्रतेची आवश्यकता नाही. फक्त त्यासाठी काही नियम आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. त्याखालील प्रमाणे आहेत:

  1. तो भारताचा नागरिक असला पाहिजे.
  2. कमीत कमी दहा वर्षे पूर्ण असले पाहिजे.
  3. आपल्याकडे वैध प्रमाणपत्र नसेल तर झिरो बॅलन्स खाते उघडेल.

अशा प्रकारे आपल्याला वरील अटी बचत खाते उघडण्यासाठी दिलेल्या आहेत.

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या लोन साठी ऑनलाईन एप्लीकेशन कसे करायचे?

How to apply online for Jan Dhan Yojana loan?

जन-धन योजना ही केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. आपण यात फक्त बचत खाते उघडायचे असे नसून, लोन म्हणजेच कर्जासाठी पण ऑनलाइन अप्लाय करू शकता या लोन मध्ये गरीब लोकांना 10,000 रुपये पर्यंत कर्ज सोप्या अटीवर मिळवता येते.

प्रधानमंत्री जनधन खाते ऑनलाइन कसे उघडायचे?

How to open Pradhan Mantri Jan Dhan Yojana account online?

जन-धन खाते दोन्ही प्रकारे उघडता येते एक ऑफलाइन व दुसरे ऑनलाईन आपण यात ऑनलाइन कशी उघडायची ते पाहणार आहोत.

  1. यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेमध्ये जावे लागेल.
  2. शाखेत गेल्यानंतरच वाणिज्य बँक तुम्हाला ऑनलाईन खाते उघडण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देईल.
  3. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल म्हणजेच तुमचे pmjdy account ऑनलाइन उघडेल.

प्रधानमंत्री जनधन योजना मोबाईलवर रजिस्टर कशी करायची?

How to register PMJD Yojana on mobile?

जर तुम्ही मोबाईलवर जन-धन योजना रजिस्टर केलेली नसेल तर आपला नंबर रजिस्टर करू शकता, यामुळे तुम्हाला कोणत्याही देवाण-घेवाण संबंधित सूचना मेसेज द्वारे मिळतील त्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.

  1. पहिल्यांदा बँकेच्या शाखेत जाऊन मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन फॉर्म भरून आपला मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल.
  2. तुम्हाला संबंधित विभागाद्वारे टोल फ्री नंबर 09223488888 या नंबर वर रजिस्टर अकाउंट नंबर पाठवावा लागेल.
  3. टेक्स्ट मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला परत एक मेसेज येईल त्यावेळेस तुमच्याबद्दल माहिती मागतील मग तुम्हाला परत टेक्स्ट मेसेज पाठवावा लागेल.
  4. अशाप्रकारे आपला मोबाईल नंबर जन-धन खात्यासाठी रजिस्टर करता येतो.

प्रधानमंत्री जनधन खातेधारकांना तीन हजार रुपये पेन्शनचा लाभ कसा मिळवायचा?

How to get benefit of Rs 3000 pension for Jan Dhan Yojana account holders?

Pradhan Mantri Jan Dhan Yojna ही केंद्र सरकार द्वारे चालवली जाते. जर तुम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडले असेल, तर तुम्हाला पण पंतप्रधान मानधन योजना चे सबस्क्रीप्शन घेऊन महिन्याला 3000 रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकता. जर तुमचे वय 18 ते 40 दरम्यान असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात पण तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागेल. तेव्हा दर महिन्याला ही पेन्शन दिली जाईल. ही पेन्शन रक्कम बचत खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल.

FAQs

प्रधानमंत्री जनधन योजना काय आहे?

प्रधानमंत्री जन धन योजना हा आर्थिक समावेशनासाठी भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

प्रधानमंत्री जनधन योजना केव्हा सुरू झाली?

भारत सरकारने 28 ऑगस्ट 2014 रोजी PMJD Yojana सुरू केली. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती आणि तिचा मुख्य उद्देश आर्थिक समावेशनाला चालना देणे आणि सर्व नागरिकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे हा होता. देशातील गरीब, छोटे व्यापारी, शेतकरी आणि महिलांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा.

Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2023

Share with your Friends

Leave a Comment

माझे सरकार © 2023 | All Rights Reserved.