माझे सरकार

All Government Schemes, Jobs and Important news

Maharashtra Ration Card List 2023

Nourishing Lives: Ration Card as a Lifeline for the Underprivileged

गोर गरिबांसाठी जीवन रेखा असलेले Maharashtra Ration Card हे सरकारी दस्तऐवज आहे. ज्याच्या माध्यमातून गरीब परिवारांना अगदी स्वस्त दराने अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. आपल्या भारत देशामधील बऱ्याच गौर गरिबांची ओळख म्हणून राशन कार्ड (Ration Card)/शिधा पत्रिका हे एक महत्वाचे दस्तऐवज आहे . त्यामुळेच बऱ्याच भारतीय नागरिका पर्यन्त अन्नधान्य वाटप केले जाते.

भारत सरकारने One Nation One Ration या योजने अंतर्गत सर्व भारतियासाठी अन्नसुरक्षा सुनिश्चित केली आहे. जी की सर्व गोर-गरीब, स्थलांतरित नागरिकांसाठी अन्नसुरक्षा प्रदान करते.

Maharashtra Ration Card List 2023
Maharashtra Ration Card List 2023

Maharashtra Ration Card List 2023

One Nation One Ration Card (ONORC)

योजना मुख्यतः शिधापत्रिकेचे राष्ट्रीयीकरण करणारी आहे. या योजनेंतर्गत आधार सीडिंगचा वापर करून कागदपत्रांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे.

Maharashtra Ration Card List 2023 या योजनेमुळे पात्र भारतीय नागरिक कोणत्याही रास्त भाव दुकानमधून अन्नधान्याची खरेदी करू शकतो. अशाप्रकारे, लाभार्थीच्या निवासस्थानाची पर्वा न करता ही योजना अन्न सुरक्षेच्या दाव्याची हमी देते.

योजनेची सुरुवात ऑगस्ट २०१९ मध्ये झाली होती. आता महाराष्ट्र सरकारनेदेखील Maharashtra Ration Card list 2023 सम्बंधित सर्व माहिती व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत.

या लेखात, आम्ही तुम्हाला Maharashtra Ration Card list संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देऊ, जसे की Maharashtra Ration Card List 2023 काय आहे, ती पाहण्याची प्रक्रिया, त्याचे फायदे, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, पात्रता आणि बरेच काही. म्हणून, जर तुम्हाला Maharashtra Ration Card List 2023 शी संबंधित संपूर्ण माहिती मिळवायची असेल, तर कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा.

[breadcrumb-tmc]

Maharashtra Ration Card list 2023

महाराष्ट्र अन्न विभागाने Maharashtra Ration Card List 2023ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे आणि राज्यातील प्रत्येक नागरिक आता घरबसल्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांची नावे पाहू शकतात.

महाराष्ट्रात ज्यांनी शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे त्यांना यापुढे रेशनकार्ड यादीत नाव तपासण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. घरी बसून यादीत त्यांची नावे शोधता येतात. mahafood.gov.in या अधिकृत वेब साइट वर जावून कोणताही नागरिक त्याचे नाव तापसु शकतो.

Maharashtra Ration Card list 2023 Important points related

  • राशन कार्ड धारक भारतीय तसेच महाराष्ट्र राज्यातील नागरिकाला भारतात कोठेही राज्य असो वा गांव असो राशन घेण्याचा अधिकार आहे तसेच कोणत्याही नागरिकाचे राशन कार्ड स्वतः कड़े बाळगणे अथवा ते कार्ड बंद करने अशाप्रकारचे कोणतेही अधिकार रेशन दुकानदाराना नाहीत.
  • रेशन दुकानदाराने अन्नधान्य वाटप करत असताना सर्वाना दिसेल अणि स्पष्ट वाचता येईल असा फलक लावणे बंधनकारक आहे
    राशन दुकान हे साप्तहिक सुट्ट्या वगळून सकाळी चार तास अणि दुपारी ४ तास उघडलेले असावे या फलकामध्ये दुकानाचे नाव, दुकानाचा नंबर अणि अन्नधान्य वाटपाचा तपशील या बद्दलची सर्व माहिती नमूद असली पाहिजे.

Maharashtra Ration Card list 2023 Highlights

लेखाचे नावMaharashtra Ration Card 2023
वर्ष2023
राज्याचे नावमहाराष्ट्र
वर्गरेशन कार्ड यादी
सूची पाहण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटmahafood.gov.in

Maharashtra Ration Card list 2023 information about

मित्रहो, आपल्या प्रत्येकाच्या घरी कोणत्या न कोणत्या प्रकारचे राशन कार्ड असतेच उदा पिवळे, केशरी, इत्यादि राशन कार्ड धारक असणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे अणि या माध्यमातून सरकारद्वारे अन्नसुरक्षा राबविली जाते.

गरीब आणि गरजू नागरिकांना अत्यावश्यक अन्नधान्य कमीत कमी किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने मोफत रेशन कार्ड प्रणाली लागू केली आहे. प्रत्येक राशन कार्डावर मिळणारे अन्नधान्याची रक्कम सरकार ने ठरवून दिली आहे त्यानुअसर नागरिकांना त्यानी धारण केलेल्या कार्डा नुसारच धान्य मिळते.

तरी येथे आम्ही Maharashtra Ration Card list प्रकार व त्यांतर्गत कोणते अन्नधान्य दिले जाते ते सांगणार आहोत. राशन कार्ड किती प्रकारचे असतात हे आपल्याला माहिती करून घेणे आवश्यक आहे.

Yellow Ration Card-

  • जे नागरिक पिवळे कार्ड धारक आहेत (Yellow Ration card) ते दारिद्र्य रेषेखालील म्हणून ओळखली जातात.
  • पिवळे कार्ड धारक कुटुंबाना खाद्यतेल, तांदूळ अणि गहु कमी किमतीत उपलब्ध करून दिले जातात.
  • तसेच या कार्ड अंतर्गत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजारापर्यंत (रु. 15000/-) असले पाहिजे.
  • तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे मिळून १ हेक्टर हंगामी बागायत किंवा २ हेक्टर जिरायत जमीन असायला नको.
  • हे कार्ड ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे पंधरा हजार किंवा पंधरा हजारपेक्षा जास्त आहे अणि एक लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबाना दिल जाते.
  • तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे मिळून हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायत जमीन असायला नको.

White ration card

  • हे कार्ड ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख अणि एक लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबाना दिल जाते.
  • तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे मिळून हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायत जमीन असेल अशा कुटुंबाना हे कार्ड दिले जाते.

BPL Ration Card

  • हे कार्ड जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे त्याना दिले जाते.
  • बी पी एल राशन कार्ड धारक कुटुंबाना प्रतिमहा रुपये दराने ३५ किलो तांदूळ दिला जातो तसेच गहु ,खाद्यतेल, मीठ अणि साखर हे देखील कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाते.

APL Ration Card

  • या राशन कार्ड अंतर्गत दारिद्र्य रेषे वर किंवा दारिद्र्य रेषेवरील कुटुंबाना दर महिन्याला १० ते २० किलो अन्नधान्य दिले जाते. राशनच्या कीमती राज्य सरकारद्वारा बदलल्या जातात.

Antodaya Food Yojana Ration Card

  • या योजनेनान्तर्गत अत्यंत गरीब श्रेणीतील कुटंबाना दर महिन्याला प्रत्येकी ३५ किलो ( रु दराने 20 किलो गहु अणि रु दराने १५ किलो तांदूळ ) दिले जाते. हे कार्ड केंद्र सरकारकडून अत्यंत गरीब श्रेणीतील नागरिकांना दिले जाते.

Maharashtra Ration Card list 2023 Public Distribution System

सार्वजनिक वितरण प्रणाली

अन्नपदार्थांचे नावAAYBPLप्राधान्य कुटुंब
तांदूळ3.003.00
गहू2.002.00
भरड धान्य1.001.00
चीनी20.00
  • सार्वजनिक वितरण प्रणाली (Public Distribution System) ही एक भारतीय अन्नसुरक्षा प्रणाली आहे जी गरीब जनतेला अनुदानित किमतीत (कमीत कमी दरात) अन्नधान्य उपलब्ध करून देते.
Maharashtra Ration Card 2023 Public Distribution System
Maharashtra Ration Card 2023 Public Distribution System
  • भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालया मार्फ़त ही प्रणाली प्रस्थापित करण्यात आली आहे.
  • या प्रणाली अंतर्गत भारतीय गरीब जनतेला कमी भावात गहु, तांदूळ, साखर अणि गैर खाद्य वस्तु उदा रॉकेल अनुदानित क़ीमतीमध्ये रास्त भाव दुकानमार्फत (Fair Price Shop –FPS) राशन कार्ड धारक नागरिकांना वितरित केले जाते.
  • जून २०२२ आकड़े वारी नुसार चीन पाठोपाठ भारतामध्ये अन्नधान्य साठा सर्वात जास्त आहे.
  • PDS अंतर्गत संपूर्ण देशात अन्नधान्याचे वितरण राज्य सरकार रास्त भाव दुकाना (एफपीएस) द्वारे करते.
  • आजतागायत भारतामध्ये एकूण ५०५८७९ रास्त भाव दुकाने कार्यरत आहेत.
  • या PDS योजेने अंतर्गत प्रत्येक दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल शिधा पत्रिका धारक – BPL) कुटुंबाला प्रतिमहा ३५ किलो अन्नधान्य (गहु अणि तांदूळ) वाटप केले जाते तसेच दारिद्र्य रेषे वरील कुटुंबाला (एपीएल शिधा पत्रिका धारक -APL) प्रति महा १५ किलो अन्नधान्य वाटप केले जाते.

Benefits of Maharashtra Ration List 2023

जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमचे नाव Benefits of Maharashtra Ration List मध्ये सूचीबद्ध असेल, तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शिधापत्रिका यादीच्या फायद्यांविषयी माहिती देण्यासाठी आलो आहोत. तुम्ही ही माहिती खाली दिलेल्या पॉइंट्सवर मिळवू शकता. Maharashtra Ration Card List असण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • महाराष्ट्रातील ज्या नागरिकांनी रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज केला आहे ते आता अधिकृत वेबसाइटवरून घरी बसून शिधापत्रिकेची यादी ऑनलाइन तपासू शकतात.
  • ज्या नागरिकांची नावे शिधापत्रिका लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट आहेत त्यांनाच शिधापत्रिकेचा लाभ घेता येईल.
  • शिधापत्रिका यादी ऑनलाइन तपासल्याने लाभार्थ्यांचा वेळ वाचेल.
  • रेशनकार्डची यादी पाहण्यासाठी आता शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही
  • शिधापत्रिका यादीत लाभार्थ्यांची नावे आहेत. ज्या नागरिकांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट आहेत त्यांना शासनाकडून वितरीत करण्यात येणारे अनुदानित खाद्यपदार्थ मिळू शकतात.
  • ज्यांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट आहेत ते त्यांचे शिधापत्रिका डाउनलोड करू शकतात.
  • शिधापत्रिका यादी कोणत्याही नागरिकाला कधीही तपासता येते.

Maharashtra Ration Card list 2023 Necessary documents

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावाआणि त्यांनी खालील कागदपत्राची पूर्तता करावी

  • आधार कार्ड
  • गॅस कनेक्शन
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते पासबुक

Maharashtra Ration Card list 2023 Online check

ऑनलाइन तपासणी

ज्यांना महाराष्ट्रातील Maharashtra Ration Card List 2023 अंतर्गत आपले नाव जाणून घ्यायचे आहे, त्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करावा.

  • सर्वात अगोदर अन्न विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी. – http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
  • एकदा वेबसाईटवर आलात की तुम्हाला होम पेज दिसेल या मुख्य पृष्ठावरतुम्हाला सार्वजनिक वितरण प्रणाली चा पर्याय दिसेल.
  • या पर्यायावर क्लिक करा. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज ओपन होईल.
  • या पेजवर तुम्हाला रेशन कार्डचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर, एक नवीन पेज उघडेल.
  • या पेजवर तुम्हाला “प्रत्येक जिल्ह्याचे वर्गीकरण रेशन कार्डधारकांची संख्या” हा पर्याय दिसेल.
  • या पर्यायावर क्लिक करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशनकार्ड धारकाची यादी मिळेल.
  • आता तुम्ही रेशनकार्ड धारकांच्या यादीत तुमचे नाव तपासू पाहू शकता.

Maharashtra Ration Card list 2023 – Check RC Details

  • सर्वप्रथम,अन्न विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी. – http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
  • तेथे, मुख्यपृष्ठ संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.
  • या मुख्यपृष्ठावर, ऑनलाइन सेवा बॉक्स प्रदर्शित होईल.
  • ज्यामध्ये ऑनलाइन रास्त भाव दुकानांचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
  • या पर्यायावर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल.
  • या पृष्ठावर, तुम्हाला AEPDS – सर्वजिल्हे निवडावे लागतील, त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • या पृष्ठावर, तुम्हाला RC Details पर्यायावर क्लिक करावे लागेल.
Maharashtra Ration Card 2023 - Check RC Details
Maharashtra Ration Card 2023 – Check RC Details
  • त्यानंतर, संगणकाच्या स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुम्हाला एक बॉक्स दिसेल आणि या बॉक्समध्ये, तुम्हाला तुमचा रेशन कार्ड क्रमांक भरावा लागेल.
  • रेशन कार्ड क्रमांक भरल्यावर, तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.

Maharashtra Ration Card list 2023 How to apply online?

Maharashtra Ration Card List ऑनलाइन अर्जसाठी खालील पर्यायांचा अवलंब करा.

  • सर्वप्रथम,अन्न विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी. – http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
  • त्या नंतर होम पेज वर डाउनलोड पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • डाउनलोड पेज वरील नविन शिधा पत्रिकेसाठी अर्ज यावर क्लिक करावे.
  • क्लिक केल्यानंतर राशन कार्ड चा PDF फॉर्म स्क्रीन वर दिसेल तो डाउनलोड करा.
  • डाउनलोड केल्यानंतर सर्व माहिती भरून घ्यावी अणि आवश्यक कागदपत्रांसह हा अर्ज जवळच्या अन्नपुरवठा विभागाकडे जमा करावा लागेल.

Maharashtra Ration Card list 2023 : Grievance Redressal System

महाराष्ट्र राशन कार्ड तक्रार निवारण प्रणाली प्रक्रियेसाठी खालील पद्धतीचा अवलंब करा

Maharashtra Ration Card 2023
Maharashtra Ration Card 2023
  • होम पेज वर ऑनलाइन सेवा बॉक्स मध्ये ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली वर क्लिक करावे.
  • क्लिक केल्यानंतर एक नविन पेज दिसेल त्यावर तक्रार नोंदवा या पर्यायवर क्लिक करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
  • याच पेज वर तुम्ही केलेल्या तक्रारीची सद्यस्थिति देखील पाहता येईल.

Maharashtra Ration Card list 2023 contact

  • सर्वप्रथम,अन्न विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी. – http://mahafood.gov.in
  • होम पेज वर संपर्क या पर्यायवर क्लिक करावे.
  • हे तुम्हाला पुढील पृष्ठावर घेऊन जाईल जेथे तुम्हाला संपर्क क्रमांक मिळेल.

आम्ही या लेखात Maharashtra Ration Card List 2023 शी संबंधित माहिती सामायिक केली आहे. आम्ही दिलेल्या माहितीशिवाय तुम्हाला कोणतीही अतिरिक्त माहिती हवी असल्यास, तुम्ही Mahafood.Gov.In या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

काही महत्त्वाच्या लिंक्स

नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज (फॉर्म-१) –येथे क्लिक करा

युनिट्समध्ये वाढ (नाव जोडणे) (फॉर्म-8) –येथे क्लिक करा

युनिट्समध्ये घट (नाव हटवणे) (फॉर्म-9) –येथे क्लिक करा

शिधापत्रिकेतील बदल (फॉर्म-१४) –येथे क्लिक करा

डुप्लिकेट रेशनकार्डसाठी अर्ज (फॉर्म-15) –येथे क्लिक करा

To summarize, Ration Card plays a crucial role in ensuring food security and providing subsidized supplies to the underprivileged. With its help, eligible families can access essential food items and necessary provisions at affordable rates. By implementing and utilizing the Ration Card system effectively, we can strive towards a more equitable society where no one goes hungry. Transitioning to a future of inclusive welfare, the Ration Card continues to be a vital instrument in uplifting the lives of those in need.

Share with your Friends

Leave a Comment

माझे सरकार © 2023 | All Rights Reserved.